Professional Documents
Culture Documents
Wa0040.
Wa0040.
उपरो त िवषया वये कळिवणेत येते की, सन 2023 यावष आषाढी या ा गु वार, िदनांक 29 जुन 2023
रोजी भरणार आहे . या िदवशी पहाटे 2.20 वाजता मा.मु यमं ी महोदय, महारा रा य यांचे ह ते ची शासकीय
108
महापुजा केली जाणार आहे. आषाढी एकादशी या ा शांततेत आिण िनयोजनब द प दतीने पार पाडणेकामी मा.
िज हािधकारी सोलापूर तथा अ य िज हा आप ी यव थापन ािधकरण सोलापूर यांचे अ य तेखाली सोमवार,
िदनांक-22/5/2023 रोजी सायंकाळी 6.00 वाजता सां कृितक भवन, उपिवभागीय अिधकारी काय लय पंढरपूर
येथे िज ातील संबधीत िवभाग मुख / अिधकारी यांची संयु त बैठक आयोिजत करणेत आली आहे . तरी सदर
बैठकीस आव यक या मािहतीसह य तीश: उप थत राहावे ही िवनंती.
तसेच पंढरपूर आषाढीवारी पालखी मुख / िव त यांना सदर बैठकीस सम उप थत राहणे श य नसेल
यांनी हिडओ कॉ फर स दारे बैठकीस उप थत राहावे ही िवनंती.
बैठकीची लक https://mh-dit1.webex.com/meet/collector.solapur अशी आहे.
( शमा पवार )
मा. िज हािधकारी यांचे िनवासी उपिज हािधकारी तथा
िनदशानुसार मु य कायकारी अिधकारी
िज हा आप ी यव थापन ािधकरण सोलापूर