You are on page 1of 19

बी एस महाराष्ट्र गट ‘क’ सांयक्

ु त (पूवष) पदरक्षा
ॲकॅ डमी ESI/ TAX Assistant/ Clerk - Typist
शे जळ
ु एज्युकेशनल सर्व्हहसेस
एकूण प्रश्न – 100 वेळ :- 1 तास
एकूण गुण – 100
प्रश्नपदत्का क्र. 2

मो.नं. 7058302091 हे ल्पलाईन नं . 9226474372

1. योग्य जोड्या जुळवा.


यादी - अ यादी - ब
अ) मराठी वततमानपत्रात पहहले हित्र छापले 1) प्रभाकर
ब) फ्रेंिच्या बंडािा इहतहास आहण शतपत्रे प्रकाहशत केली 2) हदग्दशतन
क) मराठी भाषेतील पहहले माहसक 3) हविारलहरी
ड) हिश्िन धमतप्रसाराला कडवा हवरोध दशतहवला 4) ज्ञानोदय
अ ब क ड
1) 4 3 2 1
2) 3 1 4 2
3) 4 1 2 3
4) 3 1 2 4

2. दिनकराराव जवळकर याांच्या सांिर्भात दवजोड पयाय दनवडा.


1) छत्रपती मेळा 2) दे शािे दुश्मन
3) मदत नाके कापून घ्या ! 4) प्रणय प्रभाव

3. महात्मा फुले याांच्यावर ज्ञानप्रकाश, प्रर्भाकर, दवदवध ज्ञानदवस्तार, दनबां धमाला या पत्ाांनी टीका
केली. त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या पत्ाने सत्यशोधक समाजाच्या बै ठकीच्या वृत्ाांतास 'शूद्ाांच्या
सर्भेचा वृत्ाांत' असे शीर्षक दिले होते ?
1) ज्ञानप्रकाश 2) प्रभाकर
3) हवहवध ज्ञानहवस्तार 4) हनबंधमाला

BS Academy Contact No. 7058302091


4. खाली िे ण्यात आलेल्या महत्वाच्या िुष्ट्काळ आयोगाचा त्याांच्या स्थापनेनस
ु ार योग्य कालानुक्रम
ओळखा.
अ) सर हरिडत स्रॅिी आयोग
ब) कनतल स्स्मथ आयोग
क) सर जाजत कॅम्पबेल आयोग
ड) जेम्स ऑयल आयोग
1) अ – ब – क – ड 2) ब – क – अ – ड
3) क – ब – ड – अ 4) ड – क – ब – अ

5. 22 जुलै 1931 रोजी हां गामी गहहनषर हॉटसन पुणे ये थील कॉलेजात आले असता त्याांच्यावर वासुिेव
बळवांत गोगटे याांनी गोळी झाडली पण ते बचावले खालीलपैकी कोणत्या घटनेचा बिला म्हणून त्याांनी
हे कृ त्य केले होते ?
1) भगतससग – सुखदे व – राजगुरु यांना हदलेली फाशी
2) बाबु गेणू घटना
3) लाला लजपतराय यांच्यवर झालेला लाठी हल्ला
4) सोलापूर हगरणी कामगारांना हदलेली फाशी

6. बाबा पद्मनजी याांच्याबाबत खालील दवधाने दनवडा.


अ) ‘यमुना पयतटन' ही कादं बरी हलहू न स्त्रीप्रश्नाला वािा फोडली.
ब) ‘अरुणोदय' हे तयांिे आतमिहरत्र आहे .
क) 'ब्राम्हणांिे कसब' या महातमा फुलेच्य ग्रंथातील तयांनी प्रस्तावना हलहली आहे .
1) फक्त अ, ब 2) फक्त क, ड
3) फक्त अ, क 4) अ, ब, क

7. दिलेल्या दवधानावरुन हयक्ती दनवडा.


अ) तयांनी हलहहल्येल्या 'Dicane Life’ या पुस्तकािा हदव्य जीवन असा मराठी अनुवाद सेनापती बापट यांनी
केला.
ब) ‘भारतीय हविारवंतांिे सम्राट' अशा शबदांत फ्रेंि हविारवंत रोमारोला यांनी गौरव केला.
क) ‘राष्ट्रभक्तीिे कवी, राष्ट्रवादािे अग्रदूत व मानवप्रे मी या शबदात हित्तरं जन दास यांनी तयांिा गौरव केला.
ड) असहसातमक प्रहतकारािा हसधदांत, मानवी ऐक्यािे धयेय हे तयांिे प्रहसधद ग्रंथ आहे त.
1) अरसवद घोष 2) स्वामी हववेकानंद
3) लाला लजपतराय 4) स्वामी दयानंद सरस्वती

BS Academy Contact No. 7058302091


8. मुांबई दवद्यापीठाचे पदहले र्भारतीय कुलगुरु म्हणून 16 ऑगस्ट 1892 ला खालीलपैकी कोणाची
दनयुक्ती झाली होती ?
1) रा.गो. भांडारकर 2) न्या. के. टी. तेलंग
3) वा. हश. आपटे 4) वा.आ. मोडक

9. खाली िे ण्यात आलेले दिदटश हयक्ती आदण त्याांनी अनुवादित केलेले ग्रांथ त्याांच्या योग्य जोड्या
जुळवा.
यादी - अ यादी - ब
अ) िाल्सत हवल्कीन्स 1) मनुस्मृती शाकंु तल
ब) सर हवल्यम जोन्स 2) भगवद्गीता
क) नॅथन कोलबुक 3) वेद
ड) मॅक्स मुल्लर 4) पाहणनीिे व्याकरण

अ ब क ड
1) 2 1 4 3
2) 1 2 3 4
3) 4 3 2 1
4) 3 4 1 2

10. 21 ऑक्टोबर 1943 ला नेताजी सुर्भार्चांद् बोस याांनी स्थापन केलेल्या हां गामी सरकारमधील
मांदत्मांडळामध्ये नेताजी सुर्भार्बाबूांकडे कोणती / त्या जबाबिारी / ऱ्या होती / त्या ?
अ) पंतप्रधान ब) युद्ध व परराष्ट्रमं त्री
क) प्रहसस्धद व प्रिार यंत्रणामं त्री ड) सवोच्ि सल्लागार
1) फक्त अ 2) फक्त अ, ब
3) फक्त अ, ब, क 4) अ, ब, क, ड

11. कोल्हापूर बवे प्रकरणावेळी लोकमान्य दटळक आदण गोपाळ गणेश आगरकर याांची बाजू
खालीलपैकी कोणी लढवली होती ?
1) दे वराम हवष्ट्णू नाईक 2) सावतजहनक काका
3) हफरोजशहा मेहता 4) बद्रुद्दीन तय्यबजी

12. एका लीप वर्ाची दिनिर्शशका छापताना तारीख टाकण्यासाठी 2 हा अांक दकती वेळा वापरावा
लागतो ?
1) 163 2) 160
3) 156 4) 154

BS Academy Contact No. 7058302091


13. 1919 ला घडलेल्या जादलयनवाला बाग हत्या काांडाच्या पाश्वषर्भम
ू ीवर खालीलपैकी कोणी
जादलयनवाला बाग' ही कदवता दलहू न िु:ख हयक्त केले ?
1) रामिंद्र हव. हटळे कर उफत धनुधारी
2) हवष्ट्णू वामन हशरवाडकर उफत कुसुमाग्रज
3) गोसवद त्र्यंबक दरे कर उफत कवी गोसवद
4) हरहहर गुरुनाथ कुलकणी उफत कंु जहवहारी

14. 1942 च्या र्भूदमगत क्राांदतकाराांचे नेतत्ृ व केल्याबद्दल िै दनक दरब्युनने 1942 ची झाशीची राणी'
म्हणून खालीलपैकी कोणाचा सन्मान केला होता ?
1) राणी गौहडन्ल्यू 2) सुिेता कृपलानी
3) अरुणा असफ अली 4) उषा मेहता

15. खाली िे ण्यात आलेल्या राष्ट्रीय नेत्याांनी राष्ट्रीय कााँग्रेसवर केलेल्या टीका आदण टीकाकार याांच्या
योग्य जोड्या जुळवा.
यादी - अ यादी - ब
अ) तीन हदवसांिा तमाशा 1) हबपीनिंद्र पाल
ब) खुशामतखोरांिा मेळावा 2) लोकमान्य हटळक
क) कााँग्रेस म्हणजे यािना सं स्था 3) लाला लजपतराय
ड) सुहशहित भारतीयांच्या मे ळावा 4) आस्श्वनीकुमार
अ ब क ड
1) 4 2 1 3
2) 3 1 4 2
3) 1 3 2 4
4) 2 4 3 1

16. 1857 च्या उठावािरम्यान खालीलपैकी कोणी नेपाळमध्ये आश्रय घेतला होता ?
अ) नानासाहे ब पेशवे ब) बेगम हजरत महल
क) बहादूरशाह ड) कंु वर ससह
1) फक्त अ 2) फक्त अ, ब
3) फक्त अ, ब, क 4) फक्त ब, ड

17. खालील दवधाने पाहू न योग्य पयाय दनवडा.


अ) घटना सहमतीच्या पहहल्या बैठकीिे अधयि म्हणून सस्च्छदानंद हसन्हािी हनवड फ्रान्सच्या पद्धतीनुसार
करण्यात आली.
ब) घटनातमक सल्लागार म्हणून बेमेगल नरससह राव यांनी काम केले .

BS Academy Contact No. 7058302091


क) संहवधान सभेिी एकूण 11 अहधवेशने झाली तयातील 5 वे अहधवेशन िालु असताना भारतास स्वातंत्र्य
हमळाले.
1) फक्त अ 2) फक्त अ व ब
3) वरील सवत 4) अ व क

18. योग्य जोड्या लावा.


घटनेिा भाग कलम
अ) भाग I i) 12 – 35
ब) भाग II ii) 36 – 51
क) भाग III iii) 5 – 11
ड) भाग IV iv) 1 – 4
अ ब क ड
1) iv iii i ii
2) iv iii ii i
3) iii iv I ii
4) ii iii iv i

19. खालील दवधाने पहा.


अ) महाराष्ट्र व गोव्यासाठी राज्यघटनेत 371 कलम आहे त.
ब) महणपूरसाठी 371-C हे कलम आहे .
क) आंध्रप्रदे शासाठी 371-D आहण 371-E ही दोन कलमे आहे त.
1) अ, ब बरोबर 2) ब व क बरोबर
3) सवत बरोबर 4) अ व क बरोबर

20. 73 हया घटनािुरुस्तीनुसार राज्यासाठी असणाऱ्या कामाबद्दल योगय दवधाने दनवडा.


अ) महहलांना 1/3 आरिण हे एस्च्छक काम आहे .
ब) इतर मागासवर्गगयांना (OBC) आरिण अहनवायत काम आहे .
1) दोन्ही बरोबर 2) अ बरोबर
3) दोन्ही िूक 4) ब बरोबर

21. खालीलपैकी कोणत्या घटनािुरुस्ती या अनुसदु चत जाती व जमातींच्या आरक्षणाशी सांबांदधत


आहे त?
अ) आठवी ब) तेहवसावी
क) पंिेिाळीसवी ड) बासष्ट्ठवी
1) अ, ब, क, ड 2) अ, ब, क
3) अ, ब 4) अ

BS Academy Contact No. 7058302091


22. खालीलपैकी कोणत्या राज्याांच्या बाबतीत सांसिे च्या कायद्यात बिल करण्याचा अदधकार
राष्ट्रपतींना आहे ?
अ) आसाम ब) मेघालय क) हत्रपुरा ड) हमझोराम
1) अ, ब, क 2) अ, क, ड
3) अ, ब, ड 4) ब, क, ड

23. खालीलपैकी कोणत्या कलमाांच्या अांमलबजावणीसाठी राष्ट्रपतींची पूवषपरवानगी लागते ?


अ) कलम 3 ब) कलम 110
क) कलम 206 ड) कलम 111 इ) कलम 304
1) अ, ब, क 2) अ, ब, ड
3) अ, ब, इ 4) वरीलपैकी सवत

24. राज्यघटनेच्या सरनाम्यात नमूि असणाऱ्या स्वातांत्र्याचा योग्य क्रम लावा.


अ) अहभव्यक्ती ब) हविार
क) श्रद्धा ड) हवश्वास इ) उपासना
1) अ – ब – क – ड – इ 2) ब – अ – ड – क – इ
3) ब – अ – क – ड – इ 4) क – ब – अ – इ – ड

25. खालीलपैकी कोणती बाब “24/01/1950” या तारखे शी सांबांदधत आहे ?


अ) राष्ट्रधवजास मान्यता ब) राष्ट्रगीतास मान्यता
क) राष्ट्रपतींिी (डॉ. राजेंद्रप्रसाद) हनवड ड) सरनाम्यास मान्यता
1) अ, ब आहण क 2) ब, क आहण ड
3) ब आहण क 4) अ आहण ड

26. योग्य जोड्या जुळवा.


स्तंभ अ स्तंभ ब
अ) 108 i) हवहनयोजन हवधेयक
ब) 110 ii) धनहवधेयक
क) 112 iii) संयुक्त बैठक
ड) 114 iv) अंदाजपत्रक
अ ब क ड
1) i iii iv ii
2) iii ii iv i
3) iv iii iv i
4) iii ii i iv

BS Academy Contact No. 7058302091


27. “र्भारतीय राज्यघटनेचे ओळखपत्" असे सरनाम्याचे वणषन कोणी केले आहे ?
1) नानी पालखीवाला 2) के. एम. मुन्शी
3) एम. हहदायतुल्ला 4) अलादी कृष्ट्णस्वामी अय्यर

28. मूलर्भूत कतषहयाांचा योग्य क्रम लावा.


अ) दे शािे संरिण करणे
ब) घटनेिे पालन करणे
क) भारतािी एकता व एकातमता उन्नत ठे वणे
ड) ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फुती हमळाली अशा उदात्त आदशांिी जोपासना करणे
1) अ – ब – क – ड 2) ड – क – ब - अ
3) ब – ड – क – अ 4) ब – अ – क – ड

29. खालीलपैकी अयोग्य नसलेली दवधान / दवधाने ओळखा.


अ) मुख्यमं त्री हा हवधानसभेिा सदस्य असला पाहहजे
ब) एखाद्या व्यक्तीस मुख्यमं त्री म्हणून हनयुक्त करण्यापूवी तयाला हवधानसभेत आपले बहु मत हसधद करावेि
लागते.
क) कोणतयाही सभागृहािा सदस्य नसलेल्या व्यक्तीिी हनयुक्ती मुख्यमंत्री म्हणून करात येवू शकते .
1) अ आहण ब 2) ब आहण क
3) फक्त क 4) अ, ब, क

30. खालीलपैकी राज्यपालाचे घटानात्मक स्वेच्छादधन अदधकार कोणते ?


1) एखादे हवधेयक राष्ट्रपतींच्या हविाराथत राखूण ठे वणे
2) मंत्रीमंडळाने हवधानसभेिा हवश्वास गमावल्यास हवधानसभा हवसर्गजत करणे .
3) राज्य हवधानमंडळािे अहधवेशन बोलहवणे
4) राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत राष्ट्रपतींकडे हशफारस करणे

31. अयोग्य दवधाने ओळखा.


अ) जेठ प्रवाहािे पस्श्िमी व पूवीय पेठ प्रवाह असे दोन प्रकार पडतात.
ब) पस्श्िमी जेठ प्रवाह नेऋतय मान्सून वारे वाहण्याच्या काळात भारतावरुन वाहतो.
क) पूवीय जेठ प्रवाह ईशान्य मान्सून वारे वाहण्याच्या काळात भारतावरुन वाहतो.
1) वरील सवत 2) अ फक्त
3) ब व क फक्त 4) अ व क फक्त

BS Academy Contact No. 7058302091


32. र्भुकांपप्रवण क्षे त्ाच्या यािीनुसार जैतापूरअणुऊजा प्रकल्प कोणत्या यािीत मोडतो.
1) झोन I 2) झोन III
3) झोन II 4) झोन IV

33. खालील गवताळ प्रिे शाांमधून सुिान प्रकारचा गवताळ प्रिे श ओळखा.
1) कवीन्सलाँड 2) प्रे अरी
3) स्टे प्स 4) व्हे ल्ड

34.खां डाच्या पश्श्चम र्भागात उष्ट्ण वाळवांटे तयार करण्याचे कारणे काय ?
अ) पूवीय वारे ब) थं ड सागरी प्रवाह क) खंडांतगततता
1) अ व क योग्य 2) सवत योग्य
3) अ व ब योगय 4) ब व क योग्य

35. खालीलपैकी कोणत्या र्भौगोदलक गुणधमामुळे दिवसाच्या स्वरुपात कालगणना करणे शक्य झाले
आहे ?
अ) पृथ्वीिे पहरवलन ब) पृथ्वीिे पहरभ्रमण
1) फक्त अ 2) फक्त ब
3) दोन्हीही 4) दोन्ही नाही

36. समुद्सपाटीवर हवेचा िाब हा ……………………… दमलीबार एवढा असतो.


1) 1010.2 2) 1011.2
3) 1012.2 4) 1013.2

37. योग्य पयाय दनवडा.


अ) 21 जून ते 22 हडसेंबर हा कालावधी दहिणायन म्हणून ओळखला जातो.
ब) 22 हडसेंबर ते 21 जून हा कालावधी उत्तरायन म्हणून ओळखला जातो.
1) फक्त हवधान अ योग्य 2) फक्त हवधान ब योग्य
3) दोन्ही हवधाने योग्य 4) दोन्ही हवधाने अयोग्य

38. खालीलपैकी कोणती उद्याने सागरी राष्ट्रीय उद्याने म्हणून ओळखली जातात.
अ) मालवण ब) कच्छ क) मन्नार
1) अ, ब आहण क 2) अ आहण ब
3) ब आहण क 4) क आहण अ

BS Academy Contact No. 7058302091


39. पवषताांचे त्याांच्या दनर्शमतीप्रदक्रये नस
ु ार िोन प्रकारात वगीकरण करता ये ते. या वगीकरणाचा आधार
घेता गटात न बसणारा पयाय ओळखा.
अ) वली पवतत ब) अवहशष्ट्ट पवतत
क) गट पवतत ड) ज्वालामुखीय पवतत
1) ड 2) ब
3) क 4) अ

40. समुद्ाच्या पाण्यात असणाऱ्या प्रमाणानुसार खालील क्षाराांचा चढता क्रम लावा.
अ) क्लोरीन ब) सोहडअम क) सल्फेट ड) मॅग्नेहशअम
1) अ – क – क – ड 2) ड – क – ब – अ
3) ड – क – अ – ब 4) अ – ब – ड – क

41. योग्य पयाय दनवडा.


अ) लिस्व्दप बेटे म्हणजे जलमग्न हशखरांिी टोक आहे त.
ब) अंदमान ब हनकोबार म्हणजे प्रवाळांपासून तयार झालेली बेटे आहे त.
1) हवधान अ योग्य, ब अयोग्य 2) हवधान ब योग्य, अ अयोग्य
3) दोन्ही हवधाने योग्य 4) हवधाने अयोग्य (दोन्ही)

42. पृथ्वी आदण सूयष याांच्यामधील सरासरी अांतर दकती आहे ?


1) 150 दशलि हकमी 2) 150 लि हकमी
3) 150 प्रकाश वषत 4) 150 कोटी हकमी

43. खालीलपैकी अयोग्य दवधाने ओळखा.


अ) महाराष्ट्र एक्सप्रे स कोल्हापूर ते गोंहदया या दोन शहरादरम्यान धावते .
ब) डे क्कन एक्सप्रे स पुणे ते मुंबई या दोन शहरादरम्यान धावते .
1) फक्त अ 2) फक्त ब
3) अ व ब दोन्ही 4) अ व ब दोन्ही नाही

44. खालील दवधानाांचा दवचार करा आदण अयोग्य दवधान / दवधाने दनवडा.
अ) दमट हवामानाच्या प्रदे शात िुनखडीयुक्त खडक अहतशय कमकुवत असतात.
ब) िुनखडीच्या रासायहनक अपिय व हनिेपणापासून तयार होणाऱ्या भुरुपांना कास्टत भुरुपे म्हणतात.
क) पंकाश्म खडक अहछद्र असल्याने ते नैसर्गगक वायू व खहनज तेलािे साठे सहज धरुन ठे वू शकत नाहीत.
1) अ व क फक्त 2) अ व ब फक्त
3) अ, ब व क 4) ब व क फक्त

BS Academy Contact No. 7058302091


45. सुकन्या समृध्िी योजनेदवर्यी खालील दवधाने दवचारात घ्या.
अ) सुरवात – 22 जानेवारी 2015
ब) लाभाथी मुलीिे वय 10 पेिा कमी असावे
क) यामधये हकमान 1000 प्रहतवषत गुंतवणूक करता येते.
1) हवधाने अ, ब आहण क योग्य 2) हवधान अ योग्य, ब आहण क अयोग्य
3) हवधान ब योग्य, क आहण अ अयोग्य 4) हवधानक योग्य, अ आहण ब अयोग्य

46. पदहले पांचवार्शर्क परकीय हयापार धोरण कधी प्रकादशत करण्यात आले ?
1) 1985 2) 1987
3) 1992 4) 1997

47. र्भारत सध्या लोकसांख्या सांक्रमणाच्या दतसऱ्या टप्यातून जात आहे मात् र्भारतातील काही राज्ये
अजूनही लोकसांख्या सांक्रमणाच्या िुसऱ्या टप्यातच आहे त ?
अ) उत्तर प्रदे श ब) हबहार
क) राजस्थान ड) मधयप्रदे श
1) अ, ब, क 2) ब, क, ड
3) अ, क, ड 4) अ, ब, क, ड

48. नुकत्याच जाहीर झालेल्या धमषदनहाय लोकसांख्ये च्या आकडे वारीबाबत पुढील दवधाने दवचारात घ्या.
अ) एकूण लोकसंख्येिा हविार करता बौद्ध धर्गमयांिी सवाहधक लोकसंख्या महाराष्ट्र राज्यात आहे .
ब) एकूण लोकसंख्येिा हविार करता जैन धर्गमयांिी सवातहधक लोकसंख्या महाराष्ट्र राज्यात आहे .
वरील हवधानांपैकी योग्य हवधान / हवधाने ओळखा.
1) दोन्ही हवधाने योग्य आहे त 2) फक्त हवधान ब योग्य आहे
3) फक्त हवधान अ योग्य आहे 4) दोन्ही हवधाने अयोग्य आहे त

49. 2011 च्या जनगणनेदवर्यी खालील दवधाने दवचारात घ्या.


अ) सलग या रकान्यात इतर (तृतीय पंथीय) असा पयाय वाढहवण्यात आला.
ब) हमळालेल्या आकडे वारीिे हवश्लेषन करणे सोपे जावे म्हणून इतर या रकान्यातील आकडे वारीिा समावेश
हस्त्रयांमधये केला जातो.
वरील हवधानांपैकी अयोग्य हवधाने ओळखा.
1) फक्त अ 2) फक्त ब
3) दोन्ही 4) यापैकी नाही

BS Academy Contact No. 7058302091


50. खालीलपैकी कोणत्या क्षे त्ामधील दवकास साध्य करणे हे साकषचे उदिष्ट्ट आहे ?
अ) आर्गथक ब) तांहत्रक
क) सामाहजक ड) सांस्कृहतक
1) फक्त अ 2) अ आहण ब
3) अ, ब आहण ड 4) अ, ब, क, ड

51. योग्य जोड्या जुळवा.


स्तंभ अ (संस्था) स्तंभ ब (स्थापना)
अ) IFCI i) 1948
ब) ICICI ii) 1955
क) IDBI iii) 1964
ड) IRBI iv) 1971
अ ब क ड
1) i ii iii iv
2) ii iii iv i
3) iv iii i ii
4) iv i iii ii

52. 1972 मध्ये जमीनधारणा ठरदवताना कांु डब हा एकक म्हणून दनश्श्चत करण्यात आला. त्या
एककानुसार एका कुटूां बामध्ये दकती सिस्य गृहीत धरण्यात आले.
1) 4 2) 5
3) 6 4) यापैकी नाही

53. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायिा 2013 नुसार अग्रक्रम कुटुां बाला ताांिळ
ू , गहू आदण र्भरडधान्ये याांचा
प्रदतदकलो िर अनुक्रमे दकती आहे ?
1) 1, 2, 3 2) 2, 3, 5
3) 3, 2, 1 4) 5, 3, 2

54. जीवन दनिे शाांक (standard of living) खालीलपैकी कोणत्या बाबीद्वारे दनिे दशत केला जातो ?
1) दाहरद्र्य गुणोत्तर 2) प्रहतव्यक्ती उतपन्न
3) राष्ट्रीय उतपन्न 4) बेरोजगारीिा दर

55. खालीलपैकी कोणती राष्ट्रे उत्र अमेदरका मुक्त हयापार करारामध्ये सामील आहे त ?
अ) कॅनडा ब) मेस्क्सको क) अमेहरका
1) अ आहण ब 2) अ आहण क
3) ब आहण क 4) वरील हतन्ही

BS Academy Contact No. 7058302091


56. नवीन दवकास बाँक (दिक्स बाँक) स्थापन करण्याचा दनणषय कोणत्या पदरर्िे त घेण्यात आला.
1) फोटत लेसा 2) नवी हदल्ली
3) मॉस्को 4) शांघाय

57. हयवहारातील (BOP)मधील असमतोल कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त
नाही?
1) िलन संकोि धोरण 2) खित कमी करणे
3) आयात वृद्धी 4) परकीय मदत

58. खालील दवधानापैकी योग्य दवधान / दवधाने ओळखा.


अ) The Istitutes of Technology (IIT) Act 1963 अन्वये दे शात नवीन आय. आय. टी. स्थापन करण्यात
येतात.
ब) हतरुपती (आंध्रपदे श) येथे नवीन आय. आय. टी. स्थापन करण्यात आली आहे .
1) हवधान अ योग्य 2) हवधान ब योग्य
3) दोन्ही हवधाने योग्य 4) दोन्ही हवधाने िूक

59. योग्य दवधान दनवडा.


अ) भारतीय शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी प्रकाशाच्या हवहकर संदभातील रामन पहरमानािा शोध 28 फेब्रुवारी
1928 रोजी लावला.
ब) 28 फेब्रुवारी हा हदवस 'राष्ट्रीय हवज्ञान हदवस' म्हणून साजरा केला जातो.
1) दोनही हवधाने योग्य आहण अ हे ब या हवधानािे योगय कारण
2) दोन्ही हवधाने योग्य आहण ब हे अ िे योग्य कारण
3) हवधान अ योग्य, अ अयोग्य
4) हवधान ब योग्य अ अयोग्य

60. जागदतक अन्नसुरक्षा दिन कधी साजरा केला जातो ?


1) 16 ऑक्टोबर 2) 16 ऑगस्ट
3) 16 नोव्हें बर 4) 16 हडसेंबर

61. खालील दवधानापैकी योग्य दवधान ओळखा.


अ) अवकाशात िमकणाऱ्या एकूण हवजांपैकी फक्त 5% हवजा जहमनीपयंत पोहितात.
ब) वातावरणात दर सेकंदाला जवळपास 40 हवजा िमकतात.
1) फक्त अ 2) फक्त ब
3) दोन्ही 4) दोन्ही नाही

BS Academy Contact No. 7058302091


62. खालीलपैकी कोणते प्राणी अवश्राहय ध्वनी काढू शकतात.
अ) व्हे ल ब) हत्ती क) गेंडा
1) फक्त अ आहण ब 2) फक्त ब आहण क
3) फक्त क आहण अ 4) अ, ब आहण क

63. खालीलपैकी पेशी अांगकाचा दवचार करता कोणामध्ये केंद्क आढळून ये त नाही ?
1) लाल रक्त पेशी 2) श्वेत रक्त पेशी
3) रक्पट्टीका 4) वरीलपैकी सवत

64. खालील दवधााने दवचारात घ्या.


अ) अन्न पदाथामधये हवरल आयोहडनिे द्रावण टाकल्यानंतर जर तयािा रं ग काळसर – हनळा झाल्यास तया अन्न
पदाथामधये काबोदके आहे त असे समजले जाते .
ब) कॉपर सल्फेटिे दोन थें ब आहण खाण्याच्या सोड्यािे दहा थें ब अन्न पदाथांवर टाकल्यास जांभळा रं ग हदसून
आल्यास अन्नपदाथांमधये प्रहथने आहे त असे समजले जाते .
1) हवधान अ योग्य, हवधान ब अयोग्य 2) हवधान ब योग्य, हवधान अ अयोग्य
3) दोन्ही हवधाने योग्य 4) दोन्ही हवधाने अयोग्य

65. योगय पयाय दनवडा.


अ) मानवी शरीराच्या सुदृढ वाढीसाठी 'ड' जीवनसतव अतयंत महतवािी भुहमका बजावते .
ब) कॅस्ल्शअम आहण फाॅॅस्फरस यांिा शरीराकडू न वापर होण्यासाठी 'ड' जीवनसतव अतयंत महतवािी भूहमका
बजावते.
1) हवधान अ योग्य, ब अयोग्य 2) हवधान ब योग्य, अ अयोग्य
3) दोन्ही हवधाने योग्य 4) दोन्ही हवधाने अयोग्य

66. टां गस्टनचा द्वणाांक दकती आहे ?


अ) 33800C ब) 33890K
क) 3653 K ड) 36530C
1) अ आहण क 2) अ आहण ब
3) ब सकवा ड 4) क सकवा ड

67. मानवी शरीरामध्ये पाणी कोणती र्भूदमका पार पाडते ?


अ) पोषणद्रव्याच्या शोषणामधये मदत करणे
ब) नको असलेले पदाथत शरीराबाहे र टाकणे .
क) शरीरािे तापमान योगय पातळीवर राखणे .
1) अ व ब 2) ब व क
3) अ व क 4) वरीलपैकी सवत

BS Academy Contact No. 7058302091


68. खालील दवधानापैकी योगय दवधान / दवधाने ओळखा.
अ) अहधकृत ग्रंथी शरीरातील िारांिे संतुलन राखण्यािे काम करतात.
ब) जेव्हा हपयूहषका ग्रंथीकडू न (Pituitory gland) आज्ञा हमळते . तेव्हाि अहधवृक्क ग्रंथी कायतरत होते .
1) हवधान अ 2) दोन्ही
3) हवधान ब 4) यापैकी नाही

69. एका इलेक्टॉनवर दकती प्रर्भार असतो ?


1) 1.6 X 10-19C 2) 1.6 X 10-18C
3) 1.6 X 10-17C 4) 1.6 X 10-20C

70. सौर श्स्थरां काचे मूल्य काय असते ?


अ) 1.4 (KJ/SEC) /M2 ब) 1.4 KW/M2
1) फक्त अ 2) फक्त ब
3) अ सकवा ब 4) यापैकी नाही

71. एक प्रकाशवर्ष म्हणजे ?


1) 9.46 X 1015M 2) 9.46 X 1014M
3) 9.46 X 1016M 4) 9.46 X 1017M

72. एका साांकेदतक र्भार्ेत BROKE शब्ि DOSFK, START हा शब्ि UQEMZ असा दलहतात
तर INDIA हा शब्ि कसा दलदहला जाईल ?
1) KHDKG 2) KKHDG
3) DHGKK 4) KHGKD

73. A ला एक काम पूणष करायला 12 दिवस लागतात. B ला तेच काम करायला 6 दिवस लागतात.
तर िोघाांनी दमळून काम केले तर दकती दिवस लागतील ?
1) 4 हदवस 2) 5 हदवस
3) 6 हदवस 4) 7 हदवस

74. A, B, C, D ही दवमान पूवेकडे जायला दनघाली. 125km गेल्यानांतर A व D उजवीकडे व B व


C डावीकडे वळाली. आत A, B, D, C ही दवमाने अनुक्रमे कोणत्या दिशेला जात आहे ?
1) उत्तर, दहिण, पूवत, पस्श्िम 2) पूवत, पस्श्िम,पस्श्िम, पूवत
3) पूवत, पस्श्िम, पूवत, पस्श्िम 4) दहिण, उत्तर, उत्तर, दहिण

BS Academy Contact No. 7058302091


75. रमेशकडे एक बॉक्स आहे ज्याचे घनफळ 8160 घन सें.मी. आहे तर त्या बॉक्समध्ये 4 X 3 X 2
सेमीचे दकती बॉक्स या मोठ्या बॉक्समध्ये असतील ?
1) 310 2) 320
3) 340 4) 375

76. राजचे वय धीरजच्या वयाच्या 4 पट आहे . तीन वर्ापूवी राज धीरजच्या पाचपट वयाचा होता तर
राजचे आजचे वय काढा.
1) 12 वषे 2) 6 वषे
3) 24वषे 4) 48 वषे

77. A हा B चा र्भाऊ आहे . C चे D शी लग्न झालेले असून C हा B चा पुतण्या आहे . तर D हा A


चा कोण आहे ?
1) सासू 2) जावई
3) सून 4) वडील

78. एक वस्तू 4800 रु. स दवकल्यास 20% नफा होतो. तर 3600 रु. ला दवकल्यास काय होईल ?
1) 10% फायदा 2) 5% फायदा
3) 10% तोटा 4) 5% तोटा

79. जर EDUCATION हा शब्ि 5421312091514असा दलहला जात असेल तर CAT कसा


दलदहला जाईल?
1) 13120 2) 312
3) 3120 4) 31209

80. खालील अक्षरमादलकेतील दरकाम्या जागेसाठी योग्य अक्षर ओळखा ?


E M H, N O A, I?D
1) O 2) M
3) N 4) P

81. एका कुटुां बात 6 हयक्ती आहे त. त्यात िोन जोडपी आहे त. रामराव हे वकील असून ते कुटुां बप्रमुख
आहे त मुकेश व राकेश ही िोन मुले असून त्यापैकी एक दशक्षक आहे . रीनाची सासू वकील आहे .
रीनाला अजय नावाचा मुलगाआहे . रामरावाची सून डॉक्टर आहे . जर अजयचे काका डॉक्टर असतील
तर पती - पत्नी खालीलपैकी कोणता हयवसाय करतात ?
1) वकील डॉक्टर 2) डॉक्टर डॉक्टर
3) हशिक हशिक 4) हशिक डॉक्टर

BS Academy Contact No. 7058302091


82. खालील आकृ तीमध्ये पांचकोनाची सांख्या दकती आहे ?

1) 12 2) 13
3) 11 4) 10

83. दिलेल्या प्रश्नाकृ तीच्या जागी पयायातील कोणती आकृ ती ये ईल ?

1) 2) 3) 4)

84. पयायातील कोणती आकृ ती प्रश्न आकृ तीत अांतर्भूषत आहे .

1) 2) 3) 4)

BS Academy Contact No. 7058302091


85. प्रश्नदचन्हाच्या जागी कोणती सांख्या ये ईल ?
12 18 25 14

10 2 9 5 2 5 3 5 7 ? 8
3

5 5 3 4

1) 1 2) 2
3) 6 4) 9

86. “नाटो" या आांतरराष्ट्रीय सांघटनेची स्थापना खालीलपैकी कधी झाली?


1) 4 एहप्रल 1949 2) 4 एहप्रल 1942
3) 4 एहप्रल 1940 4) 4 एहप्रल 1944

87. सुप्रदसध्ि तादमळ अदर्भनेते दववेकयाांचे नुकतेच दनधन झाले होते तर त्याना ……………………. पुरस्कार
दमळाला होता ?
1) दादासाहे ब फाळके पुरस्कार 2) पद्मश्री
3) पद्मभूषण 4) पद्महवभूषण

88. “Beautiful things” हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे ?


1) Hunter biden 2) Joe biden
3) जॉजत बुश 4) डोनाल्ड रम्प

89. जहागीर सोराबजी माजी attorny जनषल याांचे दनधन झाले त्याना खालीलपैकी ……………. पुरस्कार
दमळाला होता ?
1) पद्मश्री 2) पद्मभूषण
3) पद्महवभूषण 4) यापैकी नाही

90. “काांडला बां िर" हे नवीन नाव खालीलपैकी ……………………… आहे ?


1) अटल 2) जयप्रकाश
3) दीनदयाळ 4) यापैकी नाही

91. र्भारत सरकारने दगफ्ट city खालीलपैकी ………………………… ये थे दवकदसत केली आहे ?
1) हदल्ली 2) मुंबई
3) अहमदाबाद 4) पुणे

BS Academy Contact No. 7058302091


92. जगातील पदहली ग्रीन मेरो प्रणाली आहे ?
1) मुंबई 2) हदल्ली
3) कोलकत्ता 4) अहमदाबाद

93. “बोदगबील पुलाला खालीलपैकी …………………………. हे नाव िे ण्यात आलेले आहे ?


1) अटल सेतू 2) जयप्रकाश सेतू
3) दीनदयाळ सेतू 4) यापैकी नाही

94. नॅशनल Doping agency चे Brand ॲम्बे दसडर खालीलपैकी …………………… आहे ?
1) संजय दत्त 2) सुहनल शेट्टी
3) सलमान खान 4) हववेक ओबेरॉय

95. आयसीसी Player of Month माचष या मदहन्यासाठी खालीलपैकी …………………………. खे ळाडू ची


दनवड करण्यात आली आहे ?
1) आर पंथ 2) भुवनेश्वर कुमार
3) रहविंद्रन अस्श्वन 4) हवराट कोहली

96. आर्शथक क्षे त्ामध्ये सुद्धा जलवायू पदरवतषन कायिा लागू करणारे जगातील पदहला िे श कोणता
आहे ?
1) भारत 2) इंडोनेहशया
3) ऑस्रेहलया 4) न्यूझीलंड

97. मांगर्भ
ु ाई छगन याांची खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून दनयुक्ती करण्यात आली
आहे ?
1) महाराष्ट्र 2) गुजरात
3) मधयप्रदे श 4) केरळ

98. “डे झटष नाइट – 21” हा युध्िसराव र्भारताचा खालीलपैकी कोणत्या िे शासोबत पार पडला आहे ?
1) अमेहरका 2) िीन
3) फ्रांस 4) रहशया

99. World Liver day खालीलपैकी कधी असतो ?


1) 19 एहप्रल 2) 21 एहप्रल
3) 20 एहप्रल 4) 22 एहप्रल

BS Academy Contact No. 7058302091


100. “प्रधानमांत्ी उज्वला योजना" कधी सुरु करण्यात आली ?
1) 1 मे 2016 2) 1 मे 2017
3) 1 मे 2018 4) 1 मे 2019

BESt OF LUCK

BS Academy Contact No. 7058302091

You might also like