Professional Documents
Culture Documents
Yuvraj Academy - English Notes
Yuvraj Academy - English Notes
1. Parts of Speech
इंग्रजी भाषेत एकूण ८ प्रकारचे शब्द आहे त. जे मराठीत हह आहे त. त्या व्यततररक्त
अजून ३ शब्द आहे त. जयांना आपण Article म्हणतो. (a, an, the)
शब्दांच्या जाती
2. Verb
कियापद
Main Verb
प्रत्येक मख्
ु य कियापद हे ५ प्रकारे मलहता येते. म्हणजेच प्रत्येक कियापदाचे ५ forms असतात.
1. एक मळ
ू रूप असते.
4. एक भत
ू काळी रूपापासन
ू बनलेले Past Participle असते.
कियापद हे कधीच अनेक र्चनी नसते. किया करणारे अनेक असू शकतात. पण ते अनेकजण ममळून
एकच किया करत असतात.
काही कियापदाच्या भूतकाळी रुपाला ed हा प्रत्यय लागतो त्यांचे भूतकाळी रूप आणण Part
participle हे सारखेच असते. अशा भूतकाळी रुपाला ed प्रत्यय लागणाऱ्या कियापदांना तनयममत
कियापदे (Regular Verbs) म्हणतात.
Main Verb
Number V1 V2 V3
1. speak spoke spoken
2. write wrote written
3. come came come
4. run ran run
5. make made made
6. tell told told
7. go went gone
8. give gave given
9. take took taken
10. buy bought bought
11. sell sold sold
12. drink drank drunk
13. sleep slept slept
14. bring brought brought
15. send sent sent
16. play played played
17. study studied studied
18. watch watched watched
19. work worked worked
20 decide decided decided
Auxiliary Verb
Be & Have
Person
कते ३ एकर्चनी आणण ३ अनेकर्चनी असतात. जेव्हा आपण स्र्तः बद्दल बोलतो
तेव्हा प्रर्म परु
ु ष (First Person), जेव्हा आपण समोरच्याबद्दल बोलतो तेव्हा ग्व्दतीय
पुरुष (Second Person) आणण जेव्हा आपण ततसऱ्याबद्दल बोलतो तेव्हा तत
ृ ीय पुरुष
(Third Person)
3. TENSE (काळ)
TENSE (काळ)
5. पण
ु व काळात, किया पण
ु व झाली आहे हे दशववर्ण्यासाठी मख्
ु य कियापदाचे ततसरे (V3)
रूप र्ापरतात र् काळ दशववर्ण्यासाठी to have ची रूपे र्ापरतात.
6. पुणव चालू काळात, किया पुणव झाली आहे हे दशववर्ण्यासाठी been र्ापरतात
र् किया चालू आहे दशववर्ण्यासाठी मुख्य कियापदाचे ing रूप र्ापरतात
पुणव चालू काळात, काळ दशववर्ण्यासाठी to have ची रूपे र्ापरतात.
1. Simple Present Tense मध्ये नकारार्ी करताना do ककं र्ा does र्ापरतात.
4. Do, Does, Did बरोबर नेहमी मुख्य क्रियापदाचे मुळ रूपच वापरतात.
5. Types of sentences
1. Assertive - वर्धानार्ी
2. Interrogative - प्रश्नार्ी
3. Imperative - आज्ञार्ी
4. Exclamatory - उद्गारर्ाचक
1. ववधानार्थी - Assertive
वर्धानार्ी र्ाक्य दोन प्रकारचे असते.
a. Affirmative - होकारार्ी
b. Negative – नकारार्ी
a. Affirmative - होकारार्थी
1. Subject + (S.V.) + Verb
He is playing
2. Subject + S.V. + Noun
He is Ram
3. Subject + S.V. + Adjective
He is smart
b. Negative - नकारार्थी
1. Subject + S.V. + not + Verb
He is not playing
2. Subject + S.V. + not + Noun
He is not Ram
3. Subject + S.V. + not + Adjective
He is not smart
2. प्रश्नार्थी - Interrogative
प्रश्नार्ी मध्ये २ प्रकारची र्ाक्ये येतात.
Verbal type च्या प्रश्नांची उत्तरे हह Yes ककं र्ा No मध्ये येतात.
2. Wh – type
प्रश्नार्थी होण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद हे नेहमी कत्यातच्या आधी असले पाहहजे आणि
वाक्याच्या शेवटी प्रश्नचचन्ह असले पाहहजे.
3. Imperative - आज्ञार्थी
Verb + ……
एक मख्
ु य कियापदाचे
एक Don't चे
एक Let चे
1. Go there.
2. Don’t go there.
3. Let me go.
I me
He him
She her
We us
They them
4. Exclamatory – उद्गारवाचक
Rule :
What How
a/an x
Noun x
Adverb x
will would
shall should
can could
may might
must have to
ought to
c. could – Polite
Could you tell me this address?
Could हे अनोळखी व्यक्तीशी ककं र्ा वर्नम्रपणे बोलताना र्ापरतात.
c. could – chances खप
ू च कमी
India could win the match
could हे एखादी गोष्ट घडण्याची खूपच कमी शक्यता दशववर्ते.
6. will / shall :-
भववष्यकाळात प्रश्नार्थी करताना कतात जर प्रर्थम पुरुष म्हिजेच I क्रकिं वा We असेल तर Will
ऐवजी Shall वापरतात.
Shall I go?
Will he come?
Strong Promise:-
will हे जेव्हा I आणण We बरोबर र्ापरले जाते तेव्हा हे Strong Promise असते.
I will go to school.
shall हे जेव्हा I आणण We सोडून इतर कत्यावबरोबर र्ापरले जाते तेव्हा Strong Promise
दशववर्ते.
7. will / would :-
1. Prediction
2. Certainty
3. Decision
5. Willingness
6. Intention
2. Polite request
7. PREPOSTION
1. in / at - Place
2. in / on / at – Time
b. among हे ग्रप
ु मध्ये कुठे ही असणाऱ्या गोष्टी दशववर्ण्यासाठी र्ापरतात.
Terrorist is hiding among trees.
5. above / over – वर
8. in/ into – आत
a. in म्हणजे आत
I am swimming in the pool.
9. on / upon - वर
8. Conjunction
not only – but also हे जया शब्दांच्या जातीमध्ये फरक आहे त्या आधी र्ापरतात.
शब्दांची पुनरार्त्त
ृ ी टाळार्ी.
3. too – to / so – that
4. If / Unless
If not = Unless
Unless = If not
पहहल्या र्ाक्यात if not असेल तर if not काढून unless र्ापरार्े. आणण पहहले र्ाक्य
नकारार्ी चे होकारार्ी करार्े. दस
ु ऱ्या र्ाक्यात काही बदल करू नये.
जर र्ाक्यात Unless हदले असेल तर Unless काढून if not र्ापरार्े. म्हणजेच र्ाक्य
होकारार्ीचे नकारार्ी करार्े.
9. Article
Rule 1 :-
जेव्हा एखाद्या तनग्श्चत नामाबद्दल बोलले जात असेल तर तनग्श्चत article (the) येते.
जेव्हा एखाद्या General सामान्य नामाबद्दल बोलले जाते तेव्हा अतनग्श्चत article (a/an)
येते.
Rule 2 :-
जेव्हा आपण एखाद्या नामाबद्दल बोलतो ते नाम सर्ांना माहहत असेल तर तनग्श्चत article
(the) येत.े
Are you going to the party this weekend?
जेव्हा आपण एखाद्या नामाबद्दल बोलतो आणण ते नाम सर्ांना माहहत नसेल तर अतनग्श्चत
article (a/an) येत.े
Give me a pen.
The हे एकर्चनी, अनेकर्चनी आणण Uncountable नामासोबत सुद्धा येते.
जेव्हा स्वरािंचा उच्चार येतो तेव्हा an येते आणण जेव्हा स्र्रांचा उच्चार येत नाही तेव्हा a
येते.
Article हे नामाला लागते. पण कधी कधी नामाबद्दल वर्शेष माहहती दे ण्यासाठी वर्शेषण
नामाच्या आधी येते तेव्हा वर्शेषणाचा उच्चारानुसार Article र्ापरार्े.
He is a great man.
It is an interesting story.
1. He is playing cricket.
Ans:- isn’t he?
3. He helps others.
Ans:- doesn’t he?
7. He will go.
Ans:- won’t he?
9. I will come.
Ans:- shan’t I?
13. Go there.
Ans:- will you?
Negative words :-
no, never, none, nonetheless, hardly, rarely, scarcely, little, few, seldom.
11. Degree
प्रश्न सद्
ु धा ३ प्रकारचे आहे त.
1. Type 1
2. Type 2
3. Type 3
Comparative than any other than most other not better than
1. Type 1
2. Type 2
दस
ु ऱ्या type मध्ये सर्ावत्कृष्ट लोकांचा एक ग्रुप असतो. कोणी एकजण सर्ावत्कृष्ट नसतो.
पण असे सर्ावत्कृष्ट लोक पुष्कळ कमी असतात.
दस
ु ऱ्या type मध्ये एका ग्रुप ची तुलना उरलेल्या सर्ांशी केली जाते.
3. Type 3
ततसऱ्या type मध्ये तुलना फक्त दोघांमध्ये असल्यामुळे Superlative Degree होत नाही.
ततसऱ्या type मध्ये जर not हे Comparative Degree मध्ये आले तर Positive मध्ये येत
नाही. आणण जर Positive मध्ये आले तर Comparative मध्ये येत नाही.
Rule 1 :-
Type 1 मध्ये नाम हे एकर्चनी असते.
Type 2 मध्ये ग्रुप असल्यामळ
ु े नाम हे अनेकर्चनी असते.
Type 3 मध्ये पण नाम हे एकर्चनी असते.
Rule 2 :-
Superlative Degree मध्ये the येते.
Comparative Degree मध्ये than येते.
Positive Degree मध्ये as – as / so – as येते.
Rule 3 :-
Degree बदलताना वाक्याचा अर्थत आणि काळ बदलायचा नाही.
S + V + O O + to be + V3 +( by + S2)
1. I play cricket Cricket is played by me
2. I played cricket Cricket was played by me
3. I will play cricket Cricket will be played by me
O + to be + being + V3 + (by + S2)
4. I am playing cricket Cricket is being played by me
5. I was playing cricket Cricket was being played by me
6. I will be playing cricket --------------x--------------
O + to have + been + V3 + (by + S2)
7. I have played cricket Cricket has been played by me
8. I had played cricket Cricket had been played by me
9. I will have played cricket Cricket will have been played by me
1. Go there
Ans:- It is ordered to go there.
2. Follow me
Ans:- It is ordered to follow me.
4. Don’t go there.
Ans:- It is ordered not to go there.
5. Polish my shoes.
Let + O + be + V3
7. Let me go.
Ans:- It is suggested that I should go.
पुढील र्ाक्यामध्ये Reporting Verb चा काळ कोणताही असला तरी Reporting Speech मध्ये
बदल होत नाही.
1. Simple sentence
1 main clause
2. Compound sentence
2 main clause
Compound Sentence मध्ये दोन मुख्य र्ाक्य असतात. ते दोन्ही र्ाक्य अर्ावसाठी एकमेकांर्र
अर्लंबून नसतात.
Compound Sentence हे FANBOYS – for, and, nor, but, or, yet, so ने जोडलेले
असतात.
3. Complex sentence
एक र्ाक्य हे दस
ु ऱ्या र्ाक्यार्र अर्ावसाठी अर्लंबून असते.
Raju is playing cricket and Sunil is playing football because their exam is over.
Compound Complex मध्ये दोन मुख्य र्ाक्य असतात र् एक गौण र्ाक्य असते.
14. Clause
1. Noun Clause
2. Adjective Clause
3. Adverb Clause
1. जेव्हा ते गौण र्ाक्य नामाला एका शब्दात न सांगता एका र्ाक्यात सांगते तेव्हा तो Noun
Clause असतो.
म्हणजेच sub-ordinate clause हे नामाची भूममका दशववर्ते
2. जेव्हा ते गौण र्ाक्य वर्शेषणाला एका शब्दात न सांगता एका र्ाक्यात सांगते तेव्हा तो
Adjective Clause असतो.
म्हणजेच sub-ordinate clause हे वर्शेषणाची भूममका दशववर्ते
3. जेव्हा ते गौण र्ाक्य कियावर्शेषणाला एका शब्दात न सांगता एका र्ाक्यात सांगते तेव्हा तो
Adverb Clause असतो.
म्हणजेच sub-ordinate clause हे कियावर्शेषणाची भमू मका दशववर्ते
हदलेल्या र्ाक्यात Main Clause (I feared) ला what ने प्रश्न वर्चारला असता sub-ordinate
clause (that I would fail) हे उत्तर म्हणून ममळते. म्हणून हा Noun Clause होतो.
हदलेल्या र्ाक्यात Main Clause (I went to show) ला which ने प्रश्न वर्चारला असता
sub-ordinate clause (that was very popular) हे उत्तर म्हणून ममळते. म्हणून हा
Adjective Clause होतो.
हदलेल्या र्ाक्यात Main Clause (They will visit you) ला when ने प्रश्न वर्चारला असता
sub-ordinate clause (before they go to the airport) हे उत्तर म्हणन
ू ममळते. म्हणन
ू हा
Adverb Clause होतो. When ने प्रश्न वर्चारून उत्तर ममळाल्यामळ
ु े याला Adverb clause of
time म्हणतात.
Noun clause Adverb clause मध्ये sub-ordinate conjunction च्या आधीचा शब्द हा
mostly कियापद असतो.
Adjective clause मध्ये sub-ordinate च्या आधीचा शब्द हा mostly नाम असतो.
15. Moods
1. Indicative Mood
2. Imperative Mood
3. Subjunctive Mood
1. Indicative Mood
a. I stay in Mumbai
b. He is my friend.
2. Imperative Mood
र्ाक्य कियापदाच्या मळ
ू रूपाने जर चालू होत असेल तर Imperative Mood असतो.
b. Let me go.
3. Subjunctive Mood
Subjunctive Mood मध्ये एकवचनी कत्यातबरोबर सुद्धा was ऐवजी were वापरतात.
1. Gerund - ing
2. Infinitive – to verb
2. I like dancing.
3. Swimming is my hobby.