You are on page 1of 3

विक्रीचा करारनामा

लिहून घेणार : श्रीमती. रेखा कै लाश बाळापुरे


वय : ४४ वर्षे, व्यवसाय :
रा. घर न. ६१, तकिया सुराबर्डी
नागपूर – ४४००२३

लिहून देणार : सौ. मंगला सुहास सावरकर


वय : ५२ वर्षे, व्यवसाय : गृहिणी
रा. प्लॉट नं. ३९, सुरक्षा नगर, दत्तवाडी
अमरावती रोड, नागपूर – ४४००२३
लिहून घेणार ही या करारनामा द्वारे मौजा : वडधामणा प. ह. नं. ६, ग्रा. प. वडधामणा तह.
हिंगणा जिल्हा नागपूर येथील स्थावर खसरा नं. २६६, मधील प्लॉट नं. ६ याची लंबी पूर्व पश्चिम ७० + ७३ फु ट
व रुं दी उत्तर दक्षिण ३० फु ट असे एकू ण क्षेत्रफळ २१४५ चौ. फु ट (११९.२७ चौ.मीटर) आहे चा विक्रीचा
करारनामा लिहून घेणार यांना खालील अटींवर लिहून देणार देत आहे व लिहून घेणार यांना खालील अटी व शर्ती
मान्य आहे.
प्लॉट क्रमांक ६ ची चतु:सीमा येणे प्रमाणे आहे.
पूर्वेस : १२.०० मीटर अंतर्गत रास्ता
पश्चिमेस : प्लॉट क्रमांक ९
दक्षिणेस : प्लॉट क्रमांक ७
उत्तरेस : प्लॉट क्रमांक ५

1. लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना दिनांक ____________ रोजी प्लॉट विकत
घेण्यास बयानपोटी रु. ३,००,०००/- (अक्षरी रुपये तीन लक्ष फक्त) नगदीने लिहून देणार यांना दिलेले
आहेत.

2. लिहून देणार ह्यांच्या प्लॉट क्रमांक ६ ची एकू ण आरंजी ११९.२७ चौ.मीटर इतकी असून सादर
प्लॉट लिहून घेणार यांनी रुपये ____________/- (अक्षरी :
_______________________________________) मध्ये विकत घेण्याचे कबूल
के लेल आहे.

3. लिहून घेणार ही लिहून देणार यांना खालील प्रमाणे बयाना पात्रातील रक्कम देण्याचे कबूल
के लेले आहे व ते लिहून देणार यांना मान्य आहे.
1. ३,००,०००/- रुपये रोख दिनांक
2. _______/- रुपये रोख दिनांक
3. __________/- रुपये रोख दिनांक
असे एकू ण __________ /- रुपये लिहून घेणार ही लिहून देणार यांना करारनामा
स्वाक्षरी करते वेळी लिहून देणार यांना अदा करतील.

4. लिहून घेणार ही लिहून देणार यांना दिनांक ___________ रोजी खालील प्रमाणे उर्वरित
रक्कम रु._____________ अदा करतील.

5. लिहून देणार हे लिहून घेणार यांना दिनांक ________ च्या दिवशी किं वा त्या पूर्वी जे
आधी असेल त्या प्रमाणे विक्रीपत्र करून देतील व जागेचा ताबा देतील.

6. लिहून घेणार हे प्लॉट च्या पंजीकरणाचा संपूर्ण खर्च करतील.


7. लिहून देणार हे लिहून घेणार यांना विक्रीपत्र पंजीकरण करण्या करिता लागणेरी सर्व कागदपत्रे
देण्याची जबाबदारी ही लिहून देणार यांची राहील.

8. लिहून देणार हे लिहून घेणार यांना सादर स्थावर मालमत्तेचा विक्रीच्या तरखे पर्यंतचा
ग्रामपंचायत तसेच इतर कर भरून त्याची पावती लिहून घेणार यांना देतील.

9. लिहून घेणार व लिहून देणार यांना वरील सर्व अटी व शर्ती मान्य आहेत त्याचे कु ठेही उल्लंघन
झाल्यास सौदा रद्द करून दुसऱ्यास विकण्याचा अधिकार लिहून देणार यांना राहील.
कारणे आज दिनांक ____________ रोजी नागपूर येथे ही कारारपत्र वाचून, समजून
करून देण्यात येत आहे.

लिहून घेणार
श्रीमती. रेखा कै लाश बाळापुरे

लिहून देणार
सौ. मंगला सुहास सावरकर

साक्षीदार

1. __________________

2. __________________

You might also like