You are on page 1of 3

भाडेपट्टीचा करारनामा

लिहून देणार :श्रीमती सरस्वतीबाई नंदलाल ढांगे


(मालक/ पार्टी नं. १) वय : वर्षे, व्यवसाय : गृहिणी
रा. घर न. ६१, तकिया सु राबर्डी,
नागपूर – ४४००२३
लिहून घेणार : श्रीमती. रे खा कैलाश बाळापु रे
(पार्टी नं. २) वय : ४४ वर्षे, व्यवसाय : गृहिणी
रा. घर न. ६१, तकिया सु राबर्डी,
नागपूर – ४४००२३
आज दिनांक ___________ ला पार्टी नं. १ व पार्टी नं. २ मध्ये बंद स्थितीत असलेल्या पार्टी
नाम. १ यांच्या मालकीचे रा. घर न. ६१, तकिया सु राबर्डी, नागपूर – ४४००२३ येथील तीन
खोल्यांचे घर किरायाने बाबत भाडेपत्राचा लेख लिहिण्यात येत आहे. सदरहू लेख उपरोक्त घरच्या भाडे पट्टी
संबंधी खालीस शर्ती व अटी प्रमाणे पार्टी नं. १, पार्टी नं. २ ला लिहून देत आहे.
1. सदरहू संपत्ती हि पार्टी क्रमांक १ ची स्वमिळकतीतून प्राप्त के लेली संपत्ती आहे. पार्टी
क्रमांक २ लिहून घेणार यांनी सदरहू फ्लॅ ट के वळ निवासी उपयोगा करिता भाडेपट्टीवर घेत आहेत.
2. सदरहू संपत्तीचे रु. ५,०००/- दरमहा किराया पार्टी नं. २ हे पार्टी नं. १ ला न चुकता
प्रत्येक महीण्याचे १० तारखेपर्यंत देतील.
3. भाडेपट्टी करारनामा हा तारीख _________ पासून एक वर्षे म्हणजेच तारीख
________ च्या कालावधीकरिता राहील. उपरोक्त मुदतीत दोन्ही पक्षांना करारनामा रद्द
करावयाचा असल्यास किमान ३० दिवस पूर्व लेखी सूचना एकमेकांना देणे बंधनकारक राहील. तसेच
2

पार्टी नं. २ कोणत्याही प्रकारे सदरहू घर पोट भाडे तत्वावर कु णाला देणार नाही तेसेच कु ठल्याही
प्रकारे सदरहू संपत्तीला धोका पोहोचणार नाही याची जबाबदारी बाळगेल, तसेच कु ठल्याही प्रकारचे
गैरवर्तन आढळल्यास सदर करारनामा ताबडतोब रद्द करण्याचे अधिकार पार्टी न. १ ला राहील.
4. सदरहू फ्लॅ ट संबंधी येणारा विद्युत बिल तसेच पाणी खर्च इत्यादी पार्टी नं. २ यांना घ्यावा
लागेल. तसेच ग्राम पंचायत व इतर कर अद्यावत व पुढे देण्याची जबाबदारी पार्टी नं. १ ची राहील.
5. वरील नियमांचे उल्लंघन झाल्यास करारनामा रद्द करणे अथवा पुढे ठेवणे हे पार्टी नं. १ चे
अधिकारात राहील, तसेच पुढे करारनामा वाढविणे अथवा रद्द करणे हे त्या वेळेस च्या परिस्थितीवर
अवलंबून राहील परंतु एक वर्ष कालावधीनंतर किराया शुल्कामध्ये १० टक्के वाढ करणे हे पार्टी नं. २
वर बंधनकारक राहील.
6. पार्टी नं. २ ला सदरहू संपत्तीत कु ठलेही बदल करायचे असल्यास पार्टी नं. १ ची पूर्व
परवानगी घेण्यास बंधनकारक रहल तसेच त्यात कु ठलाही मोठा फे रबदल करणार नाही.
7. सदर मालमत्तेमध्ये कोणत्याही प्रकारचा फिक्स कन्स्ट्रकशन नवीन बांधकाम चा अधिकार
पार्टी क्रमांक २ याला राहणार नाही तसेच कोणत्याही प्रकारचा तोडफोड करण्याचा अधिकार राहणार
नाही. तसेच काही करण्याची गरज पडल्यास पार्टी क्रमांक २ पार्टी क्रमांक १ ची परवानगी होतील जर
यादकाचीत पूर्व परवानगी न होता कोणतेही गैर प्रकारचे बांधकाम के ल्यास पार्टी क्रमांक १ हे पार्टी
क्रमांक २ यांना एक महिन्याची नोटिस देवून घर खाली करतील तसेच झालेला नुकसान बद्दल पार्टी
क्रमांक १ आणि पार्टी क्रमांक २ ला अनामत रक्कम मधून रक्कम वजा के ली जाईल आणि अर्वरीत रक्कम
यांना बिन व्याजनी दिल्या जाईल.
8. सदर मालमत्ते मध्ये कोणत्याही प्रकाटचा गैर कार्यवाही व्यवहार के ल्या त्यांची संपूर्ण
जबाबदारी पार्टी क्रमांक २ ची राहील.
9. सदर मालमत्तेचे हे पार्टी क्रमांक २ हे वकिलीचा व्यवसाय करण्याकरिता दिलेली आहे, या
व्यतिरिक्त पार्टी क्रमांक २ यांना दुसऱ्या व्यवसाय करता येणार नाही तसेच के ल्यास पार्टी क्रमांक १
यांच्या मार्फ त सदर मालमत्ता खळी करण्याचा नोटिस देण्यात येईल.
3

10. तसेच वरील ११ महिन्याची मुदत संपल्यावर पार्टी नं. २ पार्टी नं. १ ला त्यांच्या ताब्यात
असलेला वरील फ्लॅ ट ताबडतोब प्रत्यक्ष ताबा ताबडतोब देतील. नवीन करार करण्याचा भाडेपट्टीचा
संपूर्ण अधिकार पार्टी क्रमांक १ ला राहील.
सदरहू प्रमाणे भाडेपट्टीपत्र मी राजीखुशीने कोणत्याही दबावा खाली न येता, कोणत्याही
प्रकारचा नशापाणी न करता विचार करून समजून, वाचून घेऊन नागपूर मुक्कामी लिहून दिले ते मला
व माझे वारसास लागू व बंधनकारक असेल व राहील.
ठिकाण : नागपूर
दिनांक :
साक्षीदार
1. श्रीमती सरस्वतीबाई नंदलाल ढांगे
लिहून देणार (घरमालक)

2. श्रीमती. रे खा कैलाश बाळापु रे


लिहून घेणार (भाडेकरु)

You might also like